Tarun Bharat

सुळेभावी रेल्वेस्थानकावर बसविली इलेक्ट्रॉनिक प्रणाली

प्रतिनिधी /बेळगाव

रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण केले जात असल्याने प्रत्येक रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक प्रणाली बसविली जात आहे. दुहेरीकरणाचा भाग म्हणून सुळेभावी रेल्वेस्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. 30 एप्रिलपासून या प्रणालीला सुरुवात करण्यात आली.

रेल्वे अपघात कमी व्हावेत या दृष्टीने नैर्त्रुत्य रेल्वेकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. रेल्वेची जुनी कार्यपद्धती काढून त्या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रसामग्री बसविण्यात येत आहे. सुलधाळ रेल्वे स्थानकानंतर आता सुळेभावी रेल्वे स्थानकावर ही नवीन इलेक्ट्रॉनिक प्रणाली बसविण्यात आली आहे.

Related Stories

अनगोळ येथील मटकाबुकी तडीपार

Rohit Salunke

विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी

Patil_p

काँग्रेस रोडशेजारी निर्माण झाला कारंजा

Patil_p

गणाचारी गल्लीत कचऱयाचे साम्राज्य

Amit Kulkarni

आता जिल्हय़ाला रोज होणार 27 टन ऑक्सिजन पुरवठा

Patil_p

उचगाव येथे 5 रोजी मराठी साहित्य संमेलन

Patil_p