सावंतवाडी / प्रतिनिधी
येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधून बारावी परीक्षेत सायन्स शाखेतून एलटोन पीटर फर्नांडिस ८९. टक्के गुणांसह प्रथम आला आहे. समीक्षा साईनाथ पावसकर ८४ टक्के गुणांसह दुसरी तर संजीव रामचंद्र मसुरकर ८३. टक्के गुणांसह तिसरा आला. त्यांचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे .