Tarun Bharat

डेंटल क्लिनिकमध्ये कर्मचाऱ्यांनी घेतले गळफास !!!

प्रतिनिधी / रामदुर्ग : डेंटल हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्गमध्ये घडली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्गशहरातील तेर बाजारात असलेल्या डेंटल हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. बडकोटी गल्लीचे रहिवाशी काशिनाथ पेटे (५१) असे मृतांची ओळख पटली आहे. रामदुर्गच्या शीला डेंटल क्लिनिकमध्ये काशिनाथ अटेंडरची नौकरी करीत असे. आत्महत्येचा कारण अजून अस्पष्ट आहे.

रामदुर्ग पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली असून तपासणी सुरु आहे .

Related Stories

तालुक्यात उद्योग खात्री योजनेतून 8 हजार रोजगार

Patil_p

विज बिल न भरलेल्या ग्राहकांना थकीत रकमेसह महिन्याचे बिल

Patil_p

आदी जांबव मादिग समाजाच्या विकासासाठी चिंतन सभा

Amit Kulkarni

खानापूर तालुका भाजपच्यावतीने गोमाता पूजन

Patil_p

विनामास्क नागरिक-वाहनधारक बिनधास्त

Patil_p

कर्नाटक आणि केरळ सरकारला हायकोर्टाकडून नोटीस

Archana Banage