Tarun Bharat

इंग्लिश स्कूल ओरोस बुद्रुकचा निकाल 100 टक्के

Advertisements

प्रतिनिधी/ओरोस


कुडाळ तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल ओरोस बुदु´कचा निकाल 100 टक्के लागला आहे. रसिका दत्तात्रय साळकर हि विद्यार्थीनी 94 टक्के गुण मिळवून शाळेत पहिली आली आहे. ज्ञानवी भरत जाधव हि 89.60 टक्के गुणासह द्वितीय तर सई अरुण खाकर हि विद्यार्थीनी 88.40 टक्के गुणासह तृतीय क्रमांकाने उत्ताrर्ण झाली आहे.मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत या शाळेतुन 57 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. हे सर्व विद्यार्थी उत्ताrर्ण झाले आहेत.विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत, सचिव यशवंत परब, शालेय समिती अध्यक्ष प्रभाकर सावंत, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक आनंद साईल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Related Stories

दापोलीत आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

बांद्यात दुकानफोडीत 40 हजाराचा मुद्देमाल लंपास

NIKHIL_N

गिरणी चालकांना मोठा फटका

NIKHIL_N

रत्नागिरी : लांजा तालुक्यात गवारेड्यांचा धुडगूस, दिवसाढवळ्या कळपाने वावर

Archana Banage

दापोली कृषी विद्यापीठाचे रँकिंग घसरले!

Archana Banage

कळणेतील नुकसानग्रस्तांच्या खात्यावर भरपाई जमा

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!