Tarun Bharat

झुंजार मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

Advertisements

Enthusiastic response to blood donation camp organized by Zunjar Mitra Mandal

खारेपाटण येथील झुंजार मित्र मंडळाच्या वतीने सार्वजनिक नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन सत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले झुंजार मित्र मंडळ व सिंधू मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते .शैक्षणिक सामाजिक क्रीडा व सांस्कृतिक बाबतीत अग्रेसर असणाऱ्या खारेपाट्यांच्या झुंजार मित्र मंडळाने याही वर्षी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे यामध्ये दिनांक 1 ऑक्टोबर रोजी जागतिक रक्तदान दिवसचे औचित्य साधून व नवरात्र उत्सव वाचा निमित्ताने भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित केले होते या रक्तदान शिबिराला खारेपाटण मधील युवा वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यामध्ये महिलांनीही सहभागी होऊन रक्तदान केले .


खारेपाटण /वार्ताहर- 

Related Stories

नेमळे भीषण अपघातात कारमधील दोघे ठार

Anuja Kudatarkar

दुर्मिळ रक्तगट दात्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

Anuja Kudatarkar

प्रतापसिंह हायस्कूल काही दिवसांत नव्या रंगात नव्या ढंगात

tarunbharat

राज्यात पुढील ४ दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज

Archana Banage

रत्नागिरी : दापोलीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस जाळण्याचा प्रयत्न, दोघांवर गुन्हा दाखल

Archana Banage

मिलिटरीच्या नावाने व्यापाऱयाला ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रयत्न

Patil_p
error: Content is protected !!