Tarun Bharat

आंतरराष्ट्रीय ‘मराठी मंचा’ची स्थापना

Advertisements

महाराष्ट्र राज्य शासनाने आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना केली आहे. परदेशात मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

यामुळे परदेशातील मराठी भाषिक आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांना एका छत्राखाली आणल्या जाणार आहेत. यासाठी समन्वयक आणि उपसमन्वयकांची नेमणूक करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकांनी दिली आहे.

परदेशातील अनिवासी मराठी भाषिक, मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्था, मंडळांचा परस्परांबरोबर संपर्क घडवणं, तसंच विविध देशात मराठी भाषेच्या प्रचार – प्रसार, जतन- संवर्धनासाठी होणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा घेणे. त्याचबरोबर त्याची माहिती राज्य मराठी विकास संस्थेला सादर करणे. ही जबाबदारी या समन्वयकांना देण्यात आली आहे.

Related Stories

…त्यांनी ट्रकातच मांडला संसार..!

Abhijeet Shinde

रायगाव फाटय़ावर अपघातात पोलीस जवानाचा मृत्यू

Patil_p

महाराष्ट्रात 77 हजार 618 सक्रिय रुग्ण 

Rohan_P

कोल्हापूर-मुंबई फ्लाईट सुरू करा, अन्यथा मार्ग रद्द करू

Abhijeet Shinde

विमान लॅंडिंगला परवानगी नाकारल्याने अशरफ गनी पोहचले ओमानमध्ये

Abhijeet Shinde

सांगली : जाडरबोबलाद लिंगायत स्मशान भुमीतील पत्र्याचे शेड गायब; चौकशीची मागणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!