Tarun Bharat

ईवीट्रिक राइज दुचाकी भारतात दाखल

नवी दिल्ली

इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणारी कंपनी ईवीट्रिक मोटर्स (Evtric Motors) यांनी आपली पहिली मोटारसायकल ईवीट्रिक राइज भारतात दाखल केली आहे. या दुचाकीची सुरुवातीची किंमत ही 1.60 लाख रुपये एक्स शोरुम राहणार आहे.  22 जूनपासून या गाडीचे बुकिंग सुरु झाले आहे. साधारणपणे ग्राहकांना 5,000 रुपयांमध्ये हे बुकिंग करता येणार असल्याची माहिती आहे.

Advertisements

टॉप स्पीडचा दावा

राजस्थानमधील कंपनीच्या डिलर्सची बैठक पार पडली असून यावेळी कंपनीने दावा केला आहे, की या मोटारसायकलचा सर्वोच्च स्पीड हा 70 किमी प्रति तास राहणार आहे. सदरची नवी गाडी एका चार्जवर अंदाजे 110 किमीपेक्षा अधिक रेंज देते. ईवीट्रिकच्या पोर्टफोलियोमध्ये पहिल्या तीन इलेक्ट्रिक स्कूटर विक्री करीता उपलब्ध आहेत.

Related Stories

सोलापूर ग्रामीणमध्ये रविवारी 20 कोरोनाबाधितांची भर

Abhijeet Shinde

घंटागाड्यांवर लाखोंच्या उधळपट्टीबाबत खुलासा करा; आम आदमीची मागणी

Sumit Tambekar

शिकार करून मांस वाटून घेत असताना पकडले रंगेहाथ; वनविभागाची कारवाई

Abhijeet Shinde

मिरजेत तरुणाची विषारी औषध पिऊन आत्महत्या

Abhijeet Shinde

कडेगाव तालुक्यात कोरोनाचा दुसरा बळी, नेर्ली खोरे हादरले

Abhijeet Shinde

आसाम-बंगालमध्ये चहा उद्योगावर कोरोनाची छाया?

Patil_p
error: Content is protected !!