Tarun Bharat

सब इंस्पेक्टर पदांच्या परीक्षेची तारीख झाली निश्चित

कर्नाटक विशेष राखीव पोलीस दल आणि भारतीय राखीव बटालियनमध्ये रिक्त असलेल्या 70 विशेष सबइंस्पेक्टर पदांसाठी लेखी परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

18 डिसेंबर रोजी उपनिरीक्षक पदांसाठी परीक्षा होणार आहे. पहिला पेपर सकाळी 11:00 ते दुपारी 12:00 आणि दुसरा पेपर दुपारी 2:00 ते 3:30 या वेळेत होणार आहे. यासाठी 12 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

Related Stories

बेंगळूर: नवजात अर्भक चोरी केल्याप्रकरणी डॉक्टरला एका वर्षानंतर अटक

Archana Banage

परीक्षा घोटाळा; बेंगळूरच्या युवकाला अटक

Amit Kulkarni

बेंगळूर: बीएमटीसीचा शनिवार-रविवार १,२०० बसेस चालविण्याचा निर्णय

Archana Banage

पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृत्यू …!

Rohit Salunke

भाजप प्रदेश प्रभारी अरुण सिंग बेंगळूर येथील कुमार कृपा अतिथीगृहावर दाखल

Archana Banage

कर्नाटकातील ओमिक्रॉन प्रकरणांपैकी 92% बेंगळूरमध्ये; 84% सक्रिय

Abhijeet Khandekar