पुणे : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने पुणे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव यांच्या हस्ते केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला. एस. जयशंकर हे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर असताना त्यांचा हा सन्मान करण्यात आला. यावेळी लोकमान्य सोसायटीकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची तसेच सामाजिक कार्याची जाधव यांनी त्यांना थोडक्मयात ओळख करून घेतली.
Previous Articleबेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनतर्फे जागतिक मुद्रण दिन साजरा
Next Article एनईपीमुळे शिक्षणाचा दर्जा वाढेल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.