न्हावेली / वार्ताहर
मळगाव ,सोनुर्ली गावांच्या सीमेवर वसलेल्या श्री दोन पूर्वस देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार ६ जानेवारी रोजी साजरा होत आहे . यानिमित्त मंदिरात सकाळी नित्य पूजाअर्चा,दर्शन,केळी ठेवणे ओटी भरणे, रात्री ११ वाजता पालखी, मिरवणुक व त्यानंतर उशिरा खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे . लाभ घ्यावा असे आवाहन मळगाव ग्रामस्थांनी केले आहे.
Previous Articleन्हावेलीत गव्यांच्या मुक्त संचार : शेतकरी मात्र चिंतेत
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg