Tarun Bharat

लोणंद शहरात आढळल्या बनावट नोटा

Advertisements

वार्ताहर/ लोणंद

लोणंद शहरात शंभर व दोनशे रुपयांच्या बनावट प्रत्येकी एक एक नोट चलनात आली असून लोणंदकरांनी व्यवहारात नोटा घेताना काळजी घेण्याची गरज आहे. 

  लोणंद शहरात एका मेडिकलमध्ये अज्ञात व्यक्तीकडून शंभर आणि दोनशे रुपयांची नोट चलनात आल्याचे आढळून आले आहे. शास्त्राr चौक येथील मेडिकल मालक हे मेडिकल येथे जमा झालेले पैसे हे भरणा करण्यासाठी बँकेत गेले असता त्यांनी बँकेत भरणा करत असलेल्या रकमेपैकी 100 व 200 रुपयांची प्रत्येकी एक एक नोट बनावट असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले ह्या नोटा हुबेहूब खऱया नोटांसारख्या असल्याने मेडिकल मालकाची देखील फसवणूक झाली आहे बनावट नोटांचा फक्त कागद थोडा खराब आहे यामुळे नोटा घेत असताना लोणंद शहरातील लोकांनी व्यवस्थित नोटा तपासून घ्याव्यात अशा अनेक नोटा बाजारात  बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही लोणंद शहरातील व्हाट्सअप ग्रुप वर याबाबत नागरिकांनी नोटा व्यवस्तीत तपासून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Related Stories

विकेंडचा आकडा 500 च्या आत

datta jadhav

कोरोना वॉर्डमध्ये एकाचा मृत्यू

Archana Banage

फडणवीसांच्या ‘त्या’ मागण्या महत्त्वाच्या, त्याबाबत कारवाई करा ; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Archana Banage

लसवंतांची आकडेवारी 30 लाखांकडे

datta jadhav

पांढरवाडीत सव्वादोन लाखाची अवैध दारु जप्त

Patil_p

नाशिकमध्ये अपघातानंतर खासगी बस पेटली, 12 जणांचा होरपळून मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!