Tarun Bharat

टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतून फखर झमान बाहेर

Advertisements

कराची : यंदा ऑक्टोबरमध्ये खेळवल्या जाणाऱया आयसीसी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत  पाकिस्तानचा फखर झमान दुखापतीमुळे सहभागी होऊ शकणार नसल्याचे पाक क्रिकेट मंडळाने जाहीर केले. फखर झमानला गुडघ्याची दुखापत झाली असून यामुळे तो स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. त्याच्याऐवजी शान मसूदला मुख्य संघात पाचारण केले गेले असून फखर झमानचा राखीव खेळाडूत समावेश करण्यात आला आहे.

पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कर्णधार), शदाब खान, असिफ अली, हैदर अली, हॅरिस रौफ, इफ्तिकार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाझ, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वासिम ज्युनियर, नसीम शाह, शाहिन आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादीर.

राखीव खेळाडू : फखर झमान, मोहम्मद हॅरिस, शाहनवाझ दहानी.

Related Stories

2032 ऑलिम्पिकचे ब्रिस्बेन यजमान

Patil_p

दिल्ली क्रिकेट संघटनेचा कारभार हंगामी समितीकडे

Patil_p

एटीपी टूरवरील स्पर्धासाठी बक्षीस रकमेत विक्रमी वाढ

Patil_p

रिबेकिनाकडून रॅडुकानू पराभूत

Patil_p

पाक महिला क्रिकेट संघाला अक्रम, आझम यांचे मार्गदर्शन

Patil_p

लंकेचा भारतावर मालिका विजय

Patil_p
error: Content is protected !!