Tarun Bharat

मांजरीत शेतकऱ्याची आत्महत्या …!

प्रतिनिधी/चिक्कोडी : कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील मांजरी येथे घडली आहे.

मांजरीचे रहिवाशी पारिस बाळू चौगुले अशी मृताची ओळख पटली आहे. सकाळी शेतकामासाठी जाण्याचे सांगून ते घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांचे मृतदेह शेतवाडीच्या झाडाला लटकत असल्याचे आढळून आले. अंकली पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. शेतकरी पारिस चौगुले कर्जबाजारी झाल्याचे समझते.

Related Stories

एकाच कुटुंबातील 3 मुलांना दुर्मीळ आनुवंशिक आजार

Amit Kulkarni

‘त्या’ 22 शाळांना शनिवारीही सुट्टी

Rohit Salunke

सुरेश देसाई यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

Amit Kulkarni

देसूरच्या सुपुत्राची सैन्यात लेफ्टनंटपदी नियुक्ती

Patil_p

निलजीत आज भास्कर पेरे पाटील यांचे व्याख्यान

Amit Kulkarni

युथ रेड क्रॉस शताब्दी इमारत बांधकामस्थळी जिल्हाधिकाऱयांची भेट

Amit Kulkarni