Tarun Bharat

अग्निपथला शेतकरी व कामगार संघटनांचा विरोध

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

केंद्र सरकारने अग्निपथ योजना जारी केल्यानंतर संपूर्ण देशातून त्याला तीव्र विरोध होत आहे. बेळगाव मधील काही संघटनांनी त्याला विरोध केला आहे. भारतीय कृषक संघ आणि कामगार संघटनांनी त्याला विरोध केला असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी सिद्धगौडा मोदगी, मंदा नेवगी, राजश्री गुरण्णावर, ए.जी.कुलकर्णी यांच्यासह शेतकरी व कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

आजपासून धावणार बसेस

Patil_p

अनुसूचित जमातीसाच्या आरक्षणात भाजप सरकार वाढ करणार : श्रीरामुलू

Abhijeet Shinde

पडलवाडी जंगलातील वाळू तस्करीची तहसीलदारांकडून पाहणी

Patil_p

परदेशात जाणाऱ्या व्यक्तींचे २२ जून रोजी होणार लसीकरण

Abhijeet Shinde

कॅन्टोन्मेंट रुग्णालयात लवकरच नगर आरोग्य केंद्र

Omkar B

बेळगावात तीन तर अथणी, गोकाकमध्ये तीन कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p
error: Content is protected !!