बेळगाव – हिरेबागेवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत बडेकोळमठ क्रॉस जवळ भीषण अपघात घडला. ट्रॅक्टर आणि ट्रक यांच्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने ट्रॅक्टरला धडक बसून ट्रॅक्टर दुचाकीला धडकल्याने हि घटना घडली. या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.
Trending
- उत्तर भारतीय प्रवाशांसाठी नैर्त्रुत्य रेल्वेची विशेष फेरी
- उष्म्यासह ढगाळ वातावरण पण पावसाची दडी
- बेनकनहळ्ळी येथे रथ मिरवणूक भक्तिभावाने
- भाजपचे शेट्टर यांचा किल्ला तलाव परिसरात प्रचार
- जैनापूर येथील अनेकांचा काँग्रेसप्रवेश
- अनगोळमध्ये आंबिलगाड्यांची भव्य मिरवणूक
- मंत्री सतीश जारकीहोळींनी घेतला जैन मुनींचा आशीर्वाद
- महिला सबलीकरणासाठी काँग्रेसला मत द्या