मडगाव : मंगळवारी सायंकाळी फातोर्डा जंक्शनवर झालेल्या एका रस्ता अपघातात चंद्रावाडो -फातोर्डा येथील एका महिला गंभीररित्या जखमी झाली. जखमी महिलेचे नाव जेसरींडा बार्रेटो (35) असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. फातोर्डा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फातोर्डा जंक्शनवर दोन दुचाकीमध्ये हा अपघात झाला. जखमी महिलेचा एक पाय मोडलेला असल्याची माहिती फातोर्डा पोलिसांनी दिली. नरेश साळगावकर हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असन जखमीवर इस्पितळात उपचार चालू करण्यात आलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Previous Articleफर्मागुडी सर्कलजवळ कंटेनर उलटला
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.