Tarun Bharat

भिलवाडा-इंडिया कॅपिटल्स यांच्यात आज फायनल

Advertisements

जोधपूर-राजस्थान / वृत्तसंस्था

भिलवाडा किंग्स व इंडिया कॅपिटल्स संघात आज लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेतील फायनल होईल. सायंकाळी 7.30 वाजता ही लढत होणार आहे. भिलवाडा किंग्सने गुजरात जायंट्सला नमवत या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. सोमवारी झालेल्या एलिमिनेटर लढतीत भिलवाडा किंग्सने 195 धावांचे टार्गेट 18.3 षटकात पार केले. त्यांनी हा सामना 6 गडी राखून जिंकला. आज (बुधवार दि. 5) इंडिया कॅपिटल्सचा कर्णधार गौतम गंभीर व भिलवाडा किंग्सचा कर्णधार इरफान पठाण यांचे संघ जेतेपदासाठी आमनेसामने उभे ठाकतील.

Related Stories

दक्षिण आफ्रिकेचा बांगलादेशवर सात गडय़ांनी विजय

Patil_p

धोनीचा संताप …अन् पंचांनी चक्क ‘तो’ निर्णयच बदलला!

Omkar B

बजरंग पुनिया, रवि दाहिया अंतिम फेरीत

Patil_p

राष्ट्रीय क्रिकेट हंगामाचा बीसीसीआयकडून नवा आराखडा

Patil_p

बुंदेस्लीगा स्पर्धेतील विक्रमाशी लेवान्डोवस्कीची बरोबरी

Patil_p

सित्सिपस-कोरिक अंतिम लढत

Patil_p
error: Content is protected !!