Tarun Bharat

अखेर आठ दिवसांनी त्या शाळा सुरु

Advertisements

बिबट्याच्या दहशतीमुळे रेसकोर्स परिसरातील शाळा मागील 8 दिवसापासूनबंद ठेवण्यात आल्या होत्या.
8 दिवस शोध घेऊन देखील बिबट्या सापडलेला नाही. जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाकडून शाळांना दिलेल्या सूचनांचे पालन करून बेळगाव शहर व विजयनगर, हिंडलगा परिसरातील शाळा खबरदारी घेऊन आज मंगळवार दिनांक 16 पासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

Related Stories

आम्हाला तातडीने घरे मंजूर करा

Patil_p

आनंदनगरवासियांच्या समस्या सुटणार कधी?

Amit Kulkarni

अन् पालकमंत्री वाहनातून उतरले…

Amit Kulkarni

पुढीलवर्षी डिप्लोमा अभ्यासक्रम बदलणार

Patil_p

शहर स्वच्छतेसाठी राबणाऱया यल्लव्वा

Patil_p

श्रावण सोमवार विशेष

Amit Kulkarni
error: Content is protected !!