Tarun Bharat

श्रीलंकेला भारताकडून 23 हजार कोटींची मदत

नवी दिल्ली

 भारताने कर्जबाजारी श्रीलंकेला यावषी जानेवारीपासून कर्ज, क्रेडिटलाईन आणि क्रेडिटस्वॅपमध्ये सुमारे 23 हजार कोटी रुपयांची मदत दिली असल्याचे भारतीय उच्चायुक्ताने स्पष्ट केले आहे. सध्या श्रीलंका स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत, देश मुख्य खाद्यपदार्थ आणि इंधनांच्या आयातीसाठी पैसे देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत भारताने शेजारी देशाला मदतीचा हात पुढे केला आहे. भारताकडून इंधनासह जीवनावश्यक वस्तू आणि धान्योत्पादनांची निर्यात करण्यात आली आहे. या मदतीसाठी द्विपक्षीय पातळीवर करारही करण्यात आले आहेत.

Related Stories

जनतेच्या सहकार्यामुळे देशात कोरोनाची स्थिती चांगली

Patil_p

किनारी भागात चक्रीवादळाचा प्रभाव दिसणार

Patil_p

भीषण बस अपघातात उत्तर प्रदेशात 8 ठार

Patil_p

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा आज विवाह

Patil_p

10 मनपांच्या महापौर-उपमहापौरपदाचे आरक्षण जाहीर

Patil_p

धोका वाढला : पंजाबमध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 2.20 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar