मुंबई : फिनो पेमेंट बँकेचा समभाग गुरुवारी 13 टक्के इतका उसळी घेताना दिसला. गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत समभागाने गुंतवणूकदारांना 36 टक्के इतका परतावा दिला आहे. गुरुवारी एनएसईवर इंट्रा डे दरम्यान फिनो पेमेंट्सचा समभाग 13 टक्के तेजीसह 262 रुपयांवर व्यवहार करत होता. 23 नोव्हेंबर रोजी कॅप्रिग्लोबल होल्डींग्ज प्रा. लि. यांनी फिनोमधील 1.32 दशलक्ष समभाग खरेदी केले आहेत. याचाच परिणाम म्हणून समभाग वाढताना दिसला.
Previous Articleदिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी आरोपपत्र सादर
Next Article इंग्लंडच्या निवड समितीत ल्युक राईट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.