Tarun Bharat

दिल्लीतील रुग्णालयात आगीची दुर्घटना

Advertisements

नवी दिल्ली

 दिल्लीतील रोहिणी भागातील ब्रह्मशक्ती हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये शनिवारी सकाळी आग लागली. या दुर्घटनेनंतर ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने 64 वषीय रुग्णाचा मृत्यू झाला. हॉस्पिटलच्या तिसऱया मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती हॉस्पिटल व्यवस्थापनाने दिली. आग लागताच तत्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती देऊन मदतीसाठी आमंत्रित करण्यात आले. आगीची माहिती पहाटे पाच वाजता दिल्ली अग्निशमन सेवेचे संचालक अतुल गर्ग यांनी 9 गाडय़ा तात्काळ घटनास्थळी पाठवल्या. त्यानंतर आग आटोक्मयात आणण्यात आली. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

Related Stories

आता गावांनीही स्वावलंबी व्हावे!

Patil_p

राज्यात यापुढे 14 दिवसांचे होम क्वारंटाईन

Patil_p

इंधन दरवाढीवर केंद्र आणि राज्यांनी चर्चेतून तोडगा काढावा : अर्थमंत्री

Archana Banage

देशात गेल्या 24 तासात 1334 नवे रुग्ण

prashant_c

कोरोनाचा वेग मंदावल्याने मोठा दिलासा!

Patil_p

१६८ जणांना घेऊन भारतीय वायुसेनेचे सी-१७ विमान गाझियाबादमध्ये दाखल

Archana Banage
error: Content is protected !!