हुबळीत गॅस गळतीमुळे आग लागल्याची घटना घडली आहे. वीरापूर गल्लीतील श्री गणेश – शिव मंदिरात ही घटना घडली असून घटनेत आई व बाळ जखमी झाले आहेत.
हुबळीच्या एसडीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून अधिक उपचारासाठी किम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Trending
- शाहू महाराजांचा सन्मानच राखायचा होता तर त्यांना राज्यसभेवर का पाठवलं नाही ? संजय मंडलिकांचा महाविकास आघाडीला सवाल
- कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा तुरुंगात मृत्यू, उत्तरप्रदेश पोलीस अलर्ट मोडवर!
- बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा; ५० पेक्षा जास्त जनावरांची सुटका
- अवैध दारू विक्रेत्याला सीसीबी पोलिसांनी केली अटक
- कणकुंबी तपासणी नाक्यावर 7 लाख 98 हजार रोख रक्कम जप्त
- हरमलात पावणे दोन कोटीचे ‘मॅजिक मशरुम्स’ जप्त
- चारही जणांची दहा तास चौकशी
- गोव्यातून गेला तामिळनाडूतील शाळा बॉम्ब स्फोटाने उडवून देण्याचा ईमेल