Tarun Bharat

उचगावात माजी सैनिकांच्या पत्नी लता माने यांच्या हस्ते ध्वजारोहण

उचगाव/वार्ताहर

उचगाव ता.करवीर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक १४ ऑगस्ट रोजी उचगाव ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण माजी सैनिक कै. भिमराव दत्तू माने यांच्या पत्नी श्रीमती लता भिमराव माने सेवानिवृत्त आरोग्य सहायिका उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उचगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सौ. मालुताई गणेश काळे, ग्रामपंचायत सदस्य अर्चना करी, जयश्री रेडेकर तसेच तलाठी बाळासाहेब सनगर, पत्रकार संतोष माने, स्टाफ नर्स माधुरी महावीर कदम, संयोगिता संतोष माने, बाळासाहेब वाईंगडे, सिद्धी माने, समरजित माने, राजू काळे, अजित पाटील, तानाजी पोवार ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी , मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

विराट कोहली भारताला टी-20 वर्ल्डकप जिंकून देईल

Archana Banage

कळंबा बैलगाडी शर्यतीत हरण्याची बाजी

Abhijeet Khandekar

किल्ले पन्हाळगडाचे अस्तित्व पुन्हा धोक्यात

datta jadhav

लोखंडी वस्तूंच्या वापराने सुतार व्यवसाय अडचणीत

Archana Banage

कोल्हापूर : पेठ वडगावात फळ व्यावसायिक कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या १३४ वर

Archana Banage

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत गुरूवारपासून ऑनलाईन परीक्षा

Archana Banage