Tarun Bharat

आयशर प्रो कॅन्टर पलटी होऊन भर रस्त्यावर आडवा

Advertisements

सावंतवाडी – बांदा वाहतूक ठप्प

Flip the Eicher Pro Canter across the road

चालकाला वळणाचा अंदाज न आल्यामुळे गोवा येथून गुजरातकडे जाणारा आयशर प्रो कॅनटर पलटी होऊन भर रस्त्यावर आडवा झाला. हा अपघात सायंकाळी साडेतीनच्या सुमारास इन्सुली घाटीच्यावर माजगाव येथील हॉटेल माटव नजिक येथे घडला.

या घटनेत कुणाला दुखापत झाली नाही. परंतु आयशर कॅनटर पलटी होताच भितीने ड्रायव्हरसह क्लिनरने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. आयशर प्रो कॅनटर (G 02 ZZ82) भर रस्त्यावर आडवा झाल्यामुळे सावंतवाडी – बांदा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या मार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच बघ्यांची घटनास्थळी गर्दी झाली.

ओटवणे /प्रतिनिधी

Related Stories

भारत-चीन सीमावादावर आज तोडगा निघण्याची शक्यता

datta jadhav

ठाकरे गटाचे आमदार रात्री-अपरात्री मुख्यमंत्री शिंदेंना भेटतात

datta jadhav

शिवसेनेने आयत्या बिळावर नागोबा बनू नये!

NIKHIL_N

तिसरी जागा कशी निवडून आणायची याची स्ट्रॅटेजी ठरलीय

datta jadhav

सिंधुदुर्ग विभागाची वीजबिल थकबाकी साडेपाच कोटींवर

NIKHIL_N

‘भारत जोडो यात्रेत’ राहुल गांधींना आदित्य ठाकरेंची साथ; ठाकरे गटाच्या नेत्याची माहिती

Archana Banage
error: Content is protected !!