Tarun Bharat

माजी मुख्याध्यापिका सविता गाडेकर यांचे निधन

Advertisements

वेंगुर्ले / प्रतिनिधी

वेंगुर्ले येथील आर.के. पाटकर हायस्कुलच्या माजी मुख्याध्यापिका साै. सविता गाडेकर उर्फ शेणई बाई (वय ७६)यांचे शुक्रवार दि. ५ ऑगस्ट रोजी पुणे येथे निधन झाले. एक उत्तम व शिस्तप्रिय शिक्षिका म्हणुन त्या परिचित होत्या. वेंगुर्ले येथील व्यापारी सुर्यकांत गाडेकर यांच्या त्या पत्नी . अलिकडच्या काळात त्या पुणे येथील आपल्या मुलाकडे वास्तव्यास होत्या. त्यांच्या पाठीमागे त्यांचे पती, मुलगा ,मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या या आकस्मीक निधनाने वेंगुर्ले शिक्षण वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. आज त्यांचे पार्थिव वेंगुर्ले येथे आणण्यात येणार आहे.

Related Stories

लॉकडाऊनमध्ये अडकले मनोरूग्णालयातील 60 रूग्ण!

Patil_p

सांगेली प्राथमिक उपकेंद्राला रुग्णवाहिका सुपूर्त

NIKHIL_N

बसणीतील श्री महालक्ष्मीला सोनेरी किरणांचा अभिषेक

Patil_p

अमृतमहोत्सव निमित्त काँग्रेसतर्फे सावंतवाडी बाजारपेठेत रॅली

Ganeshprasad Gogate

सिंधु प्रतिष्ठानच्या दोन रक्तदात्यांनी वाचवले महिलेचे प्राण

Ganeshprasad Gogate

न्यायालयाच्या निर्णयाकडे संपकरी एसटी कर्मचाऱयांचे लक्ष

Patil_p
error: Content is protected !!