Tarun Bharat

मुंबईच्या माजी महापौरांना अटक,सोमय्या हल्ला प्रकरणात कारवाई

मुंबई- मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर अटक करण्यात आली आहे. भाजप नेते खासदार किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी महाडेश्वर यांना अटक झाल्याचे सांगितले जात आहे. आज सायंकाळी चार वाजता मुंबई पोलिसांनी अटक केली.

किरीट सोमय्या यांनी वांद्रे पोलिसांकडे हल्लाप्रकरणाचा जबाब नोंदवला होता. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अधिकच्या तपासासाठी हा गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग केला होता. खार पोलिस ठाण्याच्या अगदी गेटवर सोमय्यांवर हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या मागील सूत्रधार कोण? याच्या तपासासाठी खार पोलिसांवर मोठा दबाव होता. अखेर आज चार वाजण्याच्या सुमारास महाडेश्वर याना अटक करण्यात आली.

Related Stories

..तर या तीन क्रमांकांवर संपर्क साधा : उद्धव ठाकरे

Archana Banage

भाजप पुढील दहा वर्षाचा विकास अजेंडा गोमंतकियांसमोर ठेवणार

Abhijeet Khandekar

सीबीएसई, आयसीएसईच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द : सर्वोच्च न्यायालय

Tousif Mujawar

सोलापुरातील उच्चपदस्थ अधिकारी कोरोना बाधित आढळल्याने बार्शीत घबराट

Archana Banage

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा

Archana Banage

पुणे पोलीस करणार 823 किलो अमली पदार्थ नष्ट

datta jadhav