Former soldier Jairam Raul passed away after a brief illness
कुडाळ तालुक्यातील शिवापूर गाववळवाडी येथील माजी सैनिक जयराम सखाराम राऊळ( 81) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, सून, पाच विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माजी सैनिक नामदेव राऊळ यांचे ते वडील होत.
प्रतिनिधी / सावंतवाडी