Former soldier Pandurang Sawant passed away
कलंबिस्त राईवाडी येथील सध्या मुंबई येथे वास्तव्य असलेले माजी सैनिक “श्री धोंडी उर्फ (आबा ) पांडुरंग सावंत “वय 45 यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते मुंबई येथे राहत होते. त्यांच्यावर मुंबई येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मनमिळावू स्वभाव होता . पश्चात आई-वडील ,पत्नी, मुले, भाऊ वहिनी, बहीण ,भावोजी ,काका ,असा मोठा परिवार आहे.
सावंतवाडी/ प्रतिनिधी