Tarun Bharat

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन

Mulayam Singh Yadav : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री,समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे निधन झाले आहे.वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मुलायम सिंह यादव यांच्या निधनाने सर्वत स्थरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर प्रशांत किशोर यांचं मोठं विधान

Archana Banage

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत नक्षल कमांडरसह दोन माओवादी ठार

Abhijeet Khandekar

इटालियन कंपनीवरील बंदी सशर्त हटली

Patil_p

ओमिक्रॉनमुळे भारतावर पुन्हा आर्थिक संकट ?

Abhijeet Khandekar

केजरीवाल यांच्या निवासस्थानानजीक मोडतोड

Patil_p

“माझा मोदींबाबत हा आक्षेप…” केरळ दौऱ्यावर राहुल गांधींचा घणाघात

Archana Banage