Tarun Bharat

अलारवाड गणेशोत्सव मंडळाला सावरकरांची प्रतिमा सुपूर्द

बेळगाव : प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा लावण्याचे अभियान हाती घेतले जाणार आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी भाजपचे कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस आणि विमल फाउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण जाधव विशेष प्रयत्नशील आहेत. त्यांनी गुरुवारी अलारवाड गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱयांकडे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भावचित्र सुपूर्द केले.

 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रीमंडपात लावण्यासाठी सावरकरांची प्रतिमा आपल्याकडून घेऊन जावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Stories

धारकरी कमी पण उत्साह कायम!

Amit Kulkarni

रेल्वेस्थानकात स्कायवॉक बसविण्याच्या कामाला गती

Amit Kulkarni

सेंट झेवियर्स स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

Amit Kulkarni

फिनिक्स, चॅलेंजर्स निपाणी विजयी

Amit Kulkarni

कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजकडून 20 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध

Amit Kulkarni

काही भागात पावसाचा शिडकावा

Amit Kulkarni