Tarun Bharat

शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आता मिळणार मोफत बस पास

राज्यातील सर्व सरकारी शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्याची घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्याकरिता ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुलांच्या हितासाठी १०० कोटी अनुदानातून बस योजना देखील राबविण्यात येत असून उच्च शिक्षणासाठी मुख्यमंत्री विद्याशक्ती योजना जारी करण्यात आली आहे. सर्व सरकारी प्रथम दर्जा महिला कॉलेज व पॉलिटेक्निकमध्ये योगध्यान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

Related Stories

ओला दुष्काळ जाहीर करा; योग्य नुकसानभरपाई द्या

Amit Kulkarni

लग्न सोहळय़ांच्या परवानगीसाठी तहसीलदार कार्यालयात गर्दी

Amit Kulkarni

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन बेळगाव २०२२

Amit Kulkarni

विश्वेश्वरय्या रेल्वे टर्मिनल फेब्रुवारीमध्ये तयार होणार

Archana Banage

कर्नाटक: काँग्रेसचे उमेदवार टी. बी. जयचंद्र यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Archana Banage

भाजप – जेडीएस एकाच नाण्याच्या दोन बाजू

Archana Banage