Tarun Bharat

कोविड १९ बूस्टर डोस विनामूल्य

१८ वर्षा वरील सर्व नागरिकांना कोविड १९ बूस्टर डोस मोफत देण्यात येणार आहे. उद्यापासून पुढच्या ७५ दिवसांपर्यंत विनामूल्य बूस्टर डोस देण्यात येणार आहे. नुकतीच केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठकीत झाली. त्यानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

दरम्यान, केंद्राच्या निर्णयाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे. हे अभियान परिणामकारकतेनं राबवले जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Related Stories

कुदनूर येथे तलावात बुडून बालकाचा दूर्दैवी अंत

Archana Banage

माने वहिनी, यड्रावकर यांना किंमत मोजायला लावू

Archana Banage

आता Chewing Gum रोखणार कोरोना प्रादुर्भाव

Archana Banage

केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊतांची चौकशी करावी: चंद्रकांत पाटील

Archana Banage

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेची राष्ट्रवादी करणार पोलखोल

Archana Banage

भारत-चीन चकमकीत चीनचे 5 सैनिक ठार, 11 जखमी

datta jadhav