Tarun Bharat

गगन मलिक यांची बढतीपदी पुणे विमानतळ प्रकल्पावर बदली

प्रतिनिधी /वास्को

दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांना पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारत प्रकल्पाचे सरव्यवस्थापक म्हणून बढती मिळाली असून त्यांनी सोमवारी पदाचा ताबा घेतला.

दाबोळी विमानतळाचे ऑपरेशन विभागाचे संयुक्त सरव्यवस्थापक जॉर्ज वर्गीस यांच्याकडे दाबोळी विमानतळाचे संचालक म्हणून अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. पाच वर्षापूर्वी गगन मलिक यांनी दाबोळी विमानतळावर प्रकल्प प्रमुख म्हणून ताबा सांभाळल्यानंतर त्यांना दाबोळी विमानतळाचे संचाकल म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

Related Stories

राज्यात येणाऱया पर्यटकांना कोविडच्या दोन्ही चाचण्या सक्तीच्या

Amit Kulkarni

या युवकांच्या अटक प्रकरणाशी संबंध नाही – उपमुख्यमंञी आजगावकर

Patil_p

करंजाळेतील सुरूच्या झाडांच्या कत्तलीचा झाडे लावून निषेध

Amit Kulkarni

पेडणेत किनारी भागात नववर्षाचे उत्साही स्वागत

Patil_p

सध्या पारंपरिक उपक्रम म्हणजे तारेवरची कसरत

Amit Kulkarni

वास्को-पणजी फुटबॉलर्स प्रो. लढत बरोबरीत

Amit Kulkarni