Tarun Bharat

गणेबैलच्या चैतन्य मजगावकरची राज्य स्पर्धेसाठी निवड

वार्ताहर /नंदगड

गणेबैल प्राथमिक मराठी शाळेचा विद्यार्थी चैतन्य पुंडलिक मजगावकरने बेळगाव येथील जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या जिल्हास्तरीय प्राथमिक शाळा क्रीडा स्पर्धेत उंच उडीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे त्याची राज्य पातळीवर निवड झाली आहे. गणेबैल प्राथमिक शाळेत क्रीडा शिक्षक व मैदान उपलब्ध नसतानाही या विद्यार्थ्याने उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल त्याचे विशेष अभिनंदन होत आहे. चैतन्य मजगावकरचा शाळेतील शिक्षकातर्फे मुख्याध्यापक एस. टी. पाटील यांनी सत्कार केला. यावेळी एसडीएमसी अध्यक्ष संदीप गुरव उपस्थित होते.

Related Stories

बीसीसी मच्छे, ऍडक्होकेट पाटील लायन्स संघ विजयी

Amit Kulkarni

कर्नाटक : लॉकडाउन लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; मुख्यमंत्री बोम्माई

Abhijeet Khandekar

पेट्रोल, डिझेलचा दर कमी करा

Amit Kulkarni

सदाशिवगड ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी स्वाती देसाई

Amit Kulkarni

आयटीबीपीच्या 45 जवानांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

बसवराज बोम्माई यांनी बिम्सबद्दल केली स्तुती

Rohit Salunke