Tarun Bharat

गवाणकर महाविद्यालयाच्या बी. एम. एसचा सिद्धेश येरम जिल्ह्यात पहिला

सावंतवाडी/प्रतिनिधी-

सावंतवाडी येथील देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयाचा तृतीय वर्ष बी एम एस (बॅचलरऑफ मॅनेजमेंट स्टडीज) निकाल १००% टक्के लागला असून प्रथम क्रमांक सिद्धेश श्यामसुंदर येरम. द्वितीय क्रमांक मयुरेश मळीक. व तृतीय क्रमांक गौरी नाईक यांनी मिळवला एकूण 56 विद्यार्थी परीक्षेला बसले होते सर्व जण उत्तीर्ण झाले असून सिद्धेश येरम याला 10.00 SPGI मिळाले असून तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिला आला आहे. संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर सचिव प्रभाकर पाटकर  खजिनदार पंढरी परब सीनियर एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभू केळुसकर डॉ.महेश सातवसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये  प्राचार्य यशोधन गवस प्रा. आनंद नाईक प्रा. साईप्रसाद पंडित प्रा. अस्मिता गवस प्रा. सुखदा कुडतरकर प्रा.मेधा मयेकर व इतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले..

Related Stories

जिल्हय़ात आणखी 35 पॉझीटीव्ह

Patil_p

रत्नागिरीचा महिला खो-खो संघ उपउपांत्य फेरीत

Patil_p

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक कोरोना पाॅझिटिव्ह

Anuja Kudatarkar

दाटले सर्वत्र धुके-धुके..

NIKHIL_N

भजनी बुवा सुधीर सावंत यांचा आदर्श गाव केर येथे सन्मान

Anuja Kudatarkar

पावसाची उसंत, कडाक्याच्या उन्हाने शेतकरी चिंतेत

Patil_p