Tarun Bharat

४० व्यक्तींना ‘ग्लोबल वेलनेस डे’ पुरस्कार प्रदान

Advertisements

फिटनेस आणि वेलनेस क्षेत्रातील ४० व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते ‘ग्लोबल वेलनेस डे’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. निरोगी जीवनासाठी योग, ध्यानधारणा, शांती, संगीत आणि संतुष्टी आवश्यक आहे. असे मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाला ‘वेलनेस’ राजदूत रेखा चौधरी, चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे आणि अभिनेते विद्युत जामवाल उपस्थित होते.

पुढे राज्यपाल कोश्यारी म्हणाले, वेलनेस अर्थात निरामय जीवन हा आज जागतिक उद्योग बनला आहे. या क्षेत्रात भारत पूर्वीपासून सामर्थ्यवान असून देशाने या क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावं, असं आवाहन त्यांनी केले.

Related Stories

शेतकर्‍यांसंबंधी सरकारला अतिशय आदर

Patil_p

लोकप्रियतेत मोदी जगभरात अव्वल

Patil_p

‘या’ कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचा दौरा केला रद्द

Rohan_P

तृणमूल कार्यकर्त्यांची सीबीआय कार्यालयावर दगडफेक

Abhijeet Shinde

सलग तिसऱया दिवशी देशात बाधितांपेक्षा डिस्चार्ज अधिक

Patil_p

संघर्ष केला, पण हार नाही मानली

Patil_p
error: Content is protected !!