पणजी : फेब्रुवारी 2023 चे गोव्याचे जीएसटी संकलन 493 कोटी रुपये इतके झाले आहे. फेब्रुवारी 2022 च्या जीएसटी संकलनापेक्षा हे जीएसटी संकलन 35 टक्के अधिक आहे, गतवर्षी 364 कोटी ऊपये जीएसटी संकलन झाले होते. फेब्रुवारी 2023 मध्ये देशभरातून एकूण जीएसटी महसूल 1,49,577 कोटी ऊपये प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये केंद्राचा 27,662 कोटी ऊपये, तर राज्याचा रुपये 34,915 कोटी आहे. आयजीएसटी रुपये 75,069 कोटी आहे. देशभरातील हे जीएसटी संकलन 12 टक्के जास्त आहे.
Previous Articleबाजारपेठ नसल्याने हळद शेतकरी अडचणीत
Next Article एलपीजी दरवाढीने सरकारचा आणखी एक झटका
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.