Tarun Bharat

गोकाक धबधब्याच्या ठिकाणी बॅरिकेड लावले

बेळगाव : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे गोकाक धबधबासुद्धा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. या धबधब्यावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी याठिकाणी बॅरिकेड लावले आहे.

धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असल्यामुळे पोलिसांनी याठिकाणी बंदोबस्त वाढविला आहे.

Related Stories

पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा तरुण अटकेत

datta jadhav

पटना : कोरोना तपासणीसाठी आयसीएमआरकडून ‘कोबास 6800’ मशीन

Tousif Mujawar

बेंगळूर: आणखी एका अपार्टमेंटमधील १० जणांना कोरोनाची लागण

Archana Banage

अखेर सत्याचा विजय…आमचे सरकार काय़देशीरच होतं- एकनाथ शिंदे

Abhijeet Khandekar

ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे अमेरिकेत निधन

datta jadhav

शाळा-महाविद्यालये आजपासून गजबजणार

Patil_p
error: Content is protected !!