Tarun Bharat

मच्छेतील भाऊ-बहिणीला कराटेमध्ये सुवर्ण-कांस्य

Advertisements

किणये : शिमोगा येथे कर्नाटक राज्य कराटे संघटना व शिमोगा सिटी कराटे संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱया आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत संभाजी नगर, मच्छे येथील निरुष संतोष ताशिलदार याने सुवर्ण पदक व रिया संतोष ताशिलदार हिने कांस्य पदक मिळविले. भाऊ-बहिणीने सुवर्ण व कांस्य पदक मिळविल्यामुळे मच्छे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. निरुष हा सेंट पॉल्स बेळगाव येथे इयत्ता पाचवीमध्ये शिकत असून त्याची बहिण रिया ही डीपी स्कूलची विद्यार्थिनी असून ती आठवीमध्ये शिकत आहे. निलेश गुरखा व गजेंद्र काकतीकर यांचे या दोघांना मार्गदर्शन लाभत आहे.

Related Stories

शेतकऱयांच्या नजरा आता पावसाकडे

Amit Kulkarni

राज्यात कोरोना संख्या वाढत असताना आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची गरज : डॉक्टरांची मागणी

Abhijeet Shinde

एमआयएम विरूध्द एफआयआर दाखल

Amit Kulkarni

युवकाच्या खूनप्रकरणी सहा जणांना अटक

Patil_p

निवृत्त पोलीस उपनिरीक्षकासह पाच जणांचा मृत्यू

Patil_p

यंदे खुट मार्गावर कचऱयाची समस्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!