बेळगाव : नुकत्याच ओरिसा भुवनेश्वर येथे झालेल्या स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित 40 व्या सबज्युनिअर व 50 व्या ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबची जलतरणपटू आरोही शशिकांत चित्रगार हिने कर्नाटक राज्य संघाचे प्रतिनिधित्व करताना 450 मीटर मिडले रिले प्रकारात सुवर्णपदक तर वैयक्तिक 50 मीटर बटरफ्लायमध्ये कांस्यपदक संपादन करून उत्कृष्ट कामगिरी केली. आरोहीला एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच क्लबचे चेअरमन अॅड. मोहन सप्रे, अध्यक्ष शितल हुलबत्ते, अरविंद संगोळी यांचे प्रोत्साहन लाभते.
Previous Articleएमएसडीएफ संघाकडे गोल्डन बेबी चषक
Next Article छ.शिवाजी क्लस्टर क्रिकेट निवड चाचणी उत्साहात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.