Tarun Bharat

श्वास गुदमरल्यानं १२० मुलं बेशुद्ध ; गोंदियाील धक्कादायक प्रकार

Gondia 120 Students Unconscious Due to Suffocation : गोंदियाच्या मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील १२० विद्यार्थ्यांना एका ट्रकमध्ये कोंबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ट्रकमध्ये इतक्या विद्यार्थ्यांना कोंबल्याने श्वास गुदमरुन काही विद्यार्थी बेशुद्ध झाले आहेत. विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियाच्या मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना कोयलारी आश्रमशाळेत खेळण्यासाठी ट्रकमधून नेण्यात आलं. कोयलारी इथून परतत असताना विद्यार्थी बेशुद्ध झाल्याचं समोर आलं आहे. एका ट्रकमध्ये इतक्या विद्यार्थ्यांना कोंबल्याने श्वास गुदमरुन १२० विद्यार्थी बेशुध्द झाले आहेत.

Related Stories

सणाचा आनंद घ्या; पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा : मुख्यमंत्री

Tousif Mujawar

पेट्रोलचा भडका, डिझेल दर स्थिर

Patil_p

संसद अधिवेशनाचे दुसरे सत्र आजपासून

Patil_p

राहुल गांधी इटलीला रवाना

Amit Kulkarni

२० हजाराची लाच घेताना तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

Abhijeet Khandekar

भारत अन् मालदीव दरम्यान 6 करार

Patil_p