Tarun Bharat

गुगलच्या अधिकारी अर्चना गुलाटी यांचा राजीनामा

Advertisements

नवी दिल्ली

 गुगल इंडियाच्या गर्व्हन्मेंट अफेअर्स आणि पब्लिक पॉलिसीच्या प्रमुख अर्चना गुलाटी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सरकारी नोकरी सोडल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांपूर्वी त्या गुगलमध्ये रुजू झाल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी  दिली आहे.

आयआयटी दिल्ली येथून अर्थशास्त्र पदवीधर आणि पीएचडी केलेल्या, गुलाटी यापूर्वी नीती आयोगाचे संयुक्त सचिव (डिजिटल कम्युनिकेशन्स) होते. नीती आयोग जो केंद्र सरकारला धोरणाचा सल्ला देतो.

गुलाटी आणि गुगलने संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांनी गुगलचा राजीनामा का दिला हे अद्याप कळू शकलेले नाही. गुलाटी यांचा राजीनामा अशावेळी आला आहे जेव्हा गुगलला भारतात अनेक प्रकरणे आणि कडक तांत्रिक नियमनाचा सामना करावा लागत आहे. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (सीआयआय) मध्ये गुलाटी यांनी पूर्वी काम केले आहे.

Related Stories

‘ऍपल’वाढविणार आयफोन-आयपॅडचे उत्पादन

Patil_p

बाजारात सेन्सेक्सचा उच्चांकी स्तर कायम !

Amit Kulkarni

औषध निर्यात 4 टक्के वाढली

Patil_p

मागील वर्षभरात मिडकॅपचा मजबूत परतावा

Patil_p

यात्रा ऑनलाइनचा येणार आयपीओ

Patil_p

सरकार येत्या पाच-सहा वर्षांत 10,000 स्टार्टअप्सना प्रोत्साहन

Patil_p
error: Content is protected !!