Tarun Bharat

गुगलचा पिक्सल फोल्ड येणार जूनमध्ये

 वृत्तसंस्था/ सॅनफ्रान्सीस्को

 गुगल कंपनीचा पिक्सल फोल्ड हा नवा स्मार्टफोन येणाऱया जूनमध्ये लाँच केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासोबत पिक्सल 7 ए हा फोनदेखील लाँच होणार आहे, असे समजते. तसेच कंपनी आपला पिक्सल बडस ए सिरीजचा लाँच करण्याची शक्यता सांगितली जात आहे. पिक्सल फोल्ड दोन रंगात येणार असून कार्बन (काळा किंवा ग्रे शेड) आणि पोर्सलेन(पांढरा) हे ते दोन रंग असतील. 512 जीबी स्टोरेजची व्यवस्था फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये असणार असल्याचे कळते.

Related Stories

बंदच्या काळात पोस्टाने बजावली विविध टप्प्यांवर सेवा : 34 लाखांची उलाढाल

Patil_p

डेमलरचा ट्रक्टर-टेलर दाखल

Patil_p

युनियन बँकेकडून व्याजदर कपात

Patil_p

नेक्साअंतर्गत 14 लाख वाहनांची यशस्वी विक्री

Patil_p

मे महिन्यात वाहनांची रिटेल विक्री 55 टक्क्यांनी कमीच

Patil_p

डिसेंबर काळात 40 टक्के विदेशी गुंतवणूकीत वाढ

Patil_p