Tarun Bharat

रॅम्बो सर्कस चे शानदार उद्घाटन

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावच्या रसिकांना पोट भरून हसवण्यासाठी बेळगाव मध्ये दाखल झालेल्या रॅम्बो सर्कस चे बुधवारी शानदार उद्घाटन झाले. लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकूर यांच्या हस्ते सर्कसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मराठा बँकेचे संचालक बाळासाहेब काकतकर, संचालिका रेणू किल्लेकर, सुहास किल्लेकर यासह रॅम्बो सर्कसचे संचालक उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी केलेल्या साहसी कवायतींमुळे बेळगावकरांचे मन जिंकले. धो-धो पावसातही सर्कस पाहण्यासाठी गर्दी होती.

Related Stories

दुसऱया टप्प्यातील ग्रा. पं. निवडणुकीसाठी आज अधिसूचना

Patil_p

फारुख हन्नान यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

Amit Kulkarni

कंग्राळी खुर्द येथील रस्ताकामाला गती

Amit Kulkarni

नाणे एक, बाजू अनेक

Amit Kulkarni

सुवर्ण सिंहासनासाठी कर्तव्य निधीचा ओघ सुरूच

Patil_p

मध्यवर्ती बसस्थानकाचे थाटात उद्घाटन

Amit Kulkarni