Tarun Bharat

अग्नीपथ विरोधात खानापुरात भव्य मोर्चा

Advertisements

प्रतिनिधी / खानापूर

अग्नीपथ विरोधात खानापुरात भव्य मोर्चा तालुक्यातील शारीरिक व वैद्यकीय चाचणी पूर्ण झालेल्या अडीच हजार युवकांची सैनिकांची लेखी परीक्षा घेण्यास टाळाटाळ केल्याने अग्निपथ विरोधात आज तालुक्यातील वैद्यकीय व शारीरिक चाचणी पूर्ण झालेल्या युवकांनी रॅली काढून अग्निपथ या भरती प्रक्रियेला विरोध करत शासनाविरोधात घोषणाबाजी केली. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

Related Stories

बेडकिहाळ पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अभिजित लठ्ठे

Omkar B

खडेबाजार पोलीस स्थानकासमोर दिवसाही उजेड पाडला

Amit Kulkarni

आरक्षणासाठी 27 जून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे

Amit Kulkarni

सोमवारपासून बँका 4 पर्यंत खुल्या राहणार

Amit Kulkarni

कलेच्या माध्यमातून शिव-बसव जयंती साजरी

Patil_p

यावर्षी दुर्गामाता दौड साध्यापध्दतीने

Patil_p
error: Content is protected !!