नवी दिल्ली : बिगर रासायनिक क्षेत्रात कार्यरत कंपनी केमफॅब अल्कलीजच्या समभागाने गेल्या पाच आठवडय़ात गुंतवणूकदारांना 77 टक्के इतका भक्कम परतावा दिला आहे. केमफॅबचा समभाग गुरुवारी बीएसईवर 5 टक्के वाढीसह 297 रुपयांवर व्यवहार करत होता. चौथ्या सलग दिवशी या समभागाला अप्पर सर्किट लागला आहे. बिगर रासायनिक रसायने व पीव्हीसीओ पाईप्स निर्मिती ही कंपनी करते.
Previous Articleआणखी 4 साप्ताहिक गणपती स्पेशल चाकरमान्यांच्या दिमतीला
Next Article ओएनजीसीचा नफा तिप्पट वाढला
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.