बेळगाव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. धर्मवीर बलिदान मासाची सांगता झाल्याने शिवसेनेतर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी उप जिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, तानाजी पावशे, मंगेश नावगोजीचे, राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, प्रदीप सुतार, प्रकाश हेब्बाजी, विठ्ठल हुंदरे, सनी रेमाण्णाचे, मयुरेश काकतकर यासह इतर शिवसैनिक उपस्थित होते.
Previous Articleपैसे गेले… परत मिळाले… पण कसे?
Next Article गांधीनगरमधील ‘तो’ खड्डा कधी बुजवणार?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.