Tarun Bharat

गुजरातमध्ये भाजपची रेकॉर्डब्रेक विजयाकडे वाटचाल

Gujrat Assembly Election Results 2022 : गुजरातमध्ये भाजपची रेकॉर्डब्रेक विजयाकडे वाटचाल सुरु आहे. सातव्यांदा गुजरातमध्ये कमळ फुलण्याचे संकेत आहेत.’अब की बार एकसो पचास पार’असा भाजपाचा नारा होता. त्यादृष्टीे भाजप पुढे जात आहे. गुजरातमध्ये कॉंग्रेसची पूर्पणे वाताहत झाली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा-कॉंग्रेसची रस्सीखेच सुरु आहे. गुजरातमध्ये भाजपने आपलाच रेकॉर्ड सेट केला आहे. आतापर्यंत भाजप 154, कॉंग्रेस 20, आप, 05, तर इतर 03 जागांवर आहे.भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु आहे. प्रदेशाचे प्रमुख सी. आर. पाटील यांनी 151 पेक्षा अधिक जागा निवडून आणू शकतो असे काल त्यांनी सांगितले होत.

घडलोडियामधून भूपेंद्र पटेल विजयी
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे घडलोडियामधून विजयी झाले आहेत.

गुजरातमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष
गुजरातमध्ये भाजपचे कमळ फुलणारआहे. त्यामुळे निकाल जाहिर होण्यापूर्वीच, गुजरातमध्ये जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

Related Stories

कोल्हापूरच्या संकल्प सभेतून शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले…

Archana Banage

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर होणार निवडणूक

Amit Kulkarni

पृथ्वीराज माळी कला उत्सव स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम

Abhijeet Khandekar

आसाममध्ये 3 लाख ‘घोस्ट स्टुडंट्स’

Patil_p

सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

Patil_p

कोरोनाने अनाथ झालेली मुले आणि वृद्ध दाम्पत्यांची जबाबदारी दिल्ली सरकार घेणार : मुख्यमंत्री

Tousif Mujawar