Tarun Bharat

श्रीगणेश विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी

प्रतिनिधी /म्हापसा

गणेशपुरी, म्हापसा येथील ‘विद्या भारती’, गोवा संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली.

दरवषीप्रमाणे निवडक विद्यार्थ्यांनी आचार्य संध्या आरोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हापसा शहरातील माध्यमिक,उच्च माध्यमिक तथा महाविद्यालयांच्या प्रमुखांना भेटून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

निवडक विद्यार्थ्यांच्या गटांनी विविध आचार्यांच्या समवेत गणेशपुरी भागातील निवृत्त शिक्षक,मुख्याध्यापक, प्राचार्य यांनाही भेटून शुभेच्छा दिल्या.

Related Stories

हरमल येथे धरणात बुडून परप्रांतीय युवकाचा मृत्यू

Amit Kulkarni

कर्नाटक सरकार कार्यवाही करणार : प्रल्हाद जोशी

Patil_p

तापाची साथ, कोरोना नव्हे!

Amit Kulkarni

मडगाव रवींद्र भवनच्या आकाशकंदील कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

भाजपचे बहुतांश उमेदवार निश्चित

Amit Kulkarni

नवेवाडे वास्कोत दुचाकीने ठोकरल्याने महिला जागीच ठार

Patil_p