Tarun Bharat

‘हज’ यात्रेला सुरुवात

Advertisements

सौदी अरेबियात आजपासून हज यात्रेला सुरुवात झाली आहे. ही यात्रा पाच दिवसांची असणार आहे. यावर्षी यात्रेत भारतातून ७९ हजारांहून अधिक भाविक सहभागी होत आहेत.

भाविक नमाज पठणासाठी उद्या पहाटे अराफातच्या मैदानाकडे जाणार आहेत. कोरोनामुळे केवळ ६५ वर्षांखालील आणि कोविड-१९ लसीकरण झालेल्यांनाच या यात्रेसाठी परवानगी देण्यात आली आहे.

Related Stories

ओस्लोमध्ये पाणी सर्वात महाग

Patil_p

कोरोनावरील उपचारप्रक्रियेत महत्त्वाचे यश

Patil_p

जिनपिंग विरोधात अमेरिकेचे कठोर पाऊल

Patil_p

…आणि केंद्राची प्राथमिकता सोशल मीडिया; खोटी इमेज : राहुल गांधी

Rohan_P

शिंदेंचा आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचा संकल्प ठरतोय फोल, 23 दिवसातच 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

datta jadhav

नोंदणीकृत मात्र मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांवर प्राप्तिकर विभागाची छापेमारी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!